आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक : देविदास वायाळ,
नागपूर : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांचा आज नागपूर येथे **दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.**च्या मुख्यालयात सत्कार करण्यात आला.
फोटो : नागपूर येथे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार करताना फेडरेशनचे पदाधिकारी व अधिकारी.
फेडरेशनच्या सर्व संचालक मंडळासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने डॉ. शिंगणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष मा. आ. श्री. सुभाषभाऊ धोटे, माजी मंत्री सुनीलजी केदार, डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी मंत्री सुभाषजी ठाकरे, मा. आ. सुहासभाऊ तिडके, मा. आ. अमितजी झनक, तसेच शिरीष धोत्रे, अशोक हटकर, ययाती नाईक, महेंद्र गडकरी, संदीप काळे, प्रकाश नागपुरे, प्रशांत काळबांडे, सौ. पद्माताई भडांगे, मीनाताई मोहितकर उपस्थित होते.
तसेच फेडरेशनचे कार्यकारी संचालक एस. हरिबाबू, सरव्यवस्थापक पी. व्ही. देशमुख, मुख्यलेखपाल श्रद्धा गांधी, वरिष्ठ अधिकारी ए. एस. राजगुरू, एस. व्ही. काळे, जी. एच. नागरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवे नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments