आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
ता प्रतिनिधी: शिवाजी औदगे,
मेहकर: उकळी येथील श्री विष्णू नथुजी साखरे यांच्या राहत्या घराला अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली. आणि आगीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख रुपयाचे समान जळून खाक झालेले दिसत आहे.त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. घरामधील टीव्ही, कुलर, फ्रिज, महत्वाचे कागदपत्रे, कपडे, धान्य,कपाट,असे बरंच मोठे नुकसान झाले आहे.
मा.तहसीलदार साहेबांनी तात्काळ कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना ताबडतोब सूचना देऊन विष्णू नत्थू्जी साखरे यांच्या आग लागलेल्या घराचा व नुकसान झालेल्या सामानाचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी. जेणेकरून साखरे कुटुंबाला आधार मिळेल.



Post a Comment
0 Comments