Type Here to Get Search Results !

दरवर्षीप्रमाणे निघाली लोणार ते कुंभेफळ येथील भक्तांची कावडयात्रा,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


प्रतिनिधी : समाधान राठोड,

कुंभेफळ : श्रावण महिन्यात सोमवारला खूप महत्व आहे. महिन्यातील प्रत्येक श्रावण  सोमवारी हिंदुधार्मामध्ये महादेवाचे भक्त पूजाअर्चा करतात. बालकवींच्या शब्दात सांगायचे तर "श्रावण मासी हर्ष मानसी" असा हा आनंदाचा महिना आहे. हा हिंदू पंचांगा, विशेषतः मराठी दिनदर्शिकेनुसार, वर्षातील पाचवा आणि अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात निसर्गाचे सौंदर्य, भक्ती आणि सणांची रेलचेल पाहायला मिळते.


तशीच कुंभेफळ ता. सिंदखेडराजा येथील शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोणार ते कुंभेफळ कावडयात्रा काढून आनंद साजरा केला.

धार्मिक महत्त्व,

हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे.श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त उपवास करतात.महादेवाच्या पिंडीवर बेल, दुग्धस्नान आणि अभिषेक घातला जातो.मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad