Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील काळीज पिळवून टाकणारी घटना,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

सांगल:  जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली. माजी सैनिक शिवाजी कल्लाप्पा आवळे (वय ७२) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय सैन्यात दीर्घकाळ सेवा बजावलेले शिवाजी आवळे हे गावात शांत, मनमिळावू आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते.


त्यांच्या निधनानंतर घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पत्नी छाया शिवाजी आवळे (वय ६७) अचानक अस्वस्थ झाल्या. पतीच्या जाण्याने त्या पूर्णपणे खचल्या होत्या. वृत्तानुसार, त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे दोघांच्या निधनामध्ये अवघ्या काही तासांचे अंतर होते;



Post a Comment

0 Comments

Top Post Ad