आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
शिरूर: शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालया वर प्रचंड मोर्चा काढण्यात आला असता संघटनेच्या कार्यकर्त्याच्या आक्रोशा मुळे तहसीलदारानी पळ काढला.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतिने शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा, सज्जात न रहाणार्या तलाठ्या वर कार्यवाई करा, खोटे उचललेले घरभाडे वसुल करा, शहरातील बेकायदेशीर तलाठी कार्यालय बंद करा , तालुका अध्यक्ष अमर व्यंजने यांना त्रास देणार्या तलाठ्या विरोधात कारवाई करा या मागणी साठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतिने शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चात राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा आणी तहसीलदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली, तहसीलदारानी कुठलीच मागणी मान्य न करता कार्यकर्त्यांच्या अक्रोशास घाबरुन पळ काढला, या वेळेस प्रदेश अध्यक्ष उधोग विभाग वैभव घोबाळे, जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, तालुका अध्यक्ष अमर व्यंजने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments