Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

जिल्हापरिषदेच्या CEO चा विद्यार्थ्यांच्या सोबतचा वादाचा विडिओ सोशल मीडियावर वायरल,हिंगोली येथील घटना,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी (CE0) आणि विद्यार्थ्यामधील वादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे प्रशासनाच्या भमिकेवर प्रश्वचिन्ह उपस्थित झाले आहे.



विद्यार्थी व पालक आपल्या विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते. मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याचे समजताच विद्यार्थ्यानी व पालकांनी CE0 यांच्या केबिनबाहेर घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असन, त्यात CE0 यांनी विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहें. व्हिडिओमध्ये CEO यांचा संतप्त स्वर दिसून येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्याशी व पालकांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांकड्रन संयम आणि समजूतदारपणा अपेक्षित असतो. मात्र या प्रकारामूळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा होत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad