Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

गाढ झोपेत असतांना मुसळधार पावसाने कोसळली राहत्या घराची भिंत, सुदैवाने जीवितहानी नाही,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net

 

जिल्हा प्रीतिनिधी: समाधान राठोड,

सिंदखेडराजा: २९ जुलै रोजी सुरु झालेल्या मुसळधार पावसाने कुंभेफळ तालुका सिंदखेडराजा येथील गरीब शेतमजूर श्री राजीव उकंडा राठोड यांचे दगड मातीचे असलेल्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे.



 

प्राप्त माहितीनुसार कुंभफळ येथील शेतमजूर श्री राजीव उकंडा राठोड यांचे राहते घर हे दगड मातीचे बनवलेले घर असून राजीव राठोड व त्यांचा परिवार मध्यरात्री गार झोपेत असताना अचानकपणे मागच्या बाजूची भिंत मुसळधार पावसाने कोसळली. घरातील राजीव यांचा परिवार दुसऱ्या बाजूला झोपलेले असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र राहते घर पडल्यामुळे आर्थिक हानी झाली आहे. तरी राजीव राठोड यांची प्रशासनाला मागणी आहे की पंचनामा करून योग्य ती मदत तात्काळ द्यावी.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad