Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली ! म्हणजे पक्षप्रवेशासाठी नाही - डॉ. राजेंद्रजी शिंगणे,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बुलढाणा: मा.डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी स्पष्ट केलं कि,आपण भाजपात जाण्यासाठी मुखमंत्र्यांना वेळ नव्हती तर जिल्हाबँकेच्या संदर्भात भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वेळ मागितली होती. आणि त्या करिता आपण दोन दिवसापासून मुंबईत आहोत, जिल्हा सहकारी बँकेसंदर्भातील दोन कामांसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त वेळ मागितली आहे. मात्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे आजही भेट होऊ शकली नाही, आज भेट झाली नाहीतर आपण सायंकाळी परत बुलढाण्याला निघणार आहोत. त्यांना वेळ मागितली, म्हणजे आपण भाजपात चाललोय.. असा अर्थ होत नाही. दुसऱ्या पक्षात जाणे एवढे सोपे नसते, त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. पण आपण मागितलेली वेळ त्याचा काहीजण गैरसमज करत आहे. पक्षांतराचा आपला अजून कुठलाही निर्णय झालेला नाही, आपण जिल्हा बँकेच्या कामासाठी फक्त वेळ मागितली आहे.असे मा.डॉ.राजेंद्रजी शिंगणे सोशिअल मीडियच्या माध्यमातून संदेश दिला आहे.




डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना ज्या कामासाठी वेळ मागितली होती, ती साहेबांनी पाठवलेली दोन पत्र इथे पोस्ट करत आहो..





Post a Comment

0 Comments

Top Post Ad