Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

ग्राम कुंभेफळ परिसरात वादळी वाऱ्यासहित पडला दमदार पाऊस,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,



www.navrashtramarathinews.in.net


जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,

बुलढाणा: आज मंगळवार दिनांक 23 जून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील कुंभेफळ आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यासहित मान्सून चे आगमन झाल्यामुळे परिसरातील काही लोकांचे घरावरील टिनपत्रे उडून गेले. तरीही परिसरातील शेतकरी घराचीदाराची काळजी न करता लांबणीवर पडलेल्या मान्सूनच्या आगमनाने आनंदात नाचू लागले आहेत.मान्सूनच्या दीर्घ प्रतीक्षेने हवालदिल झालेला  शेतकरी मात्र सलग दोन दिवस पाऊस आल्यामुळे आनंदी झाला आहे शेतीच्या मशागतीची कामे पाऊस वेळेवर न आल्यामुळे लांबलेली होती. परंतु कुंबेफळ व आजूबाजूचे शिवारातील शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून पेरणीसाठी सज्ज होतांना दिसत आहेत.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad