आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
साखरखेर्डा : गेल्या अनेक वर्षांपासून साखरखेर्डा येथे अवैध गुटखा विक्री होत असून अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक भुमिकेमूळे १७ जून रोजी अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि साखरखेर्डा पोलिसांनी धडक कारवाई करीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मात्र यातील दोन आरोपी फरार झाले आहे.
१७ जून रोजी सकाळी ७ वाजता साखरखेर्डा येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी, प स. भोपळे ठाणेदार गजानन भोपळे यांनी गुटखा माफीयांची मार्गदर्शनाखाली या पथकात अन्न माहिती घेत साखरखेर्डा पोलीस व औषध प्रशासन अधिकारी पं. स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने करेवाड, पी एस आय गणेश सकाळी शेख ईब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला असता शेख ईब्रान यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील मनोज खर्डे, रोहिदास पवार, एका खोलीतून अनेक प्रकारचागुटखा जप्त केला. त्या गुटख्याची सहभागी झाले होते. दोन्ही खुलेआम बाजारात विक्री केली जायची. जप्त करण्यात आलेला १२ प्रकारचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केलाbअसता ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त केला. ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी दोन्ही आरोपी फरार झाले होते.
गुटखा ६ लाख ७२ हजार ९११ रुपयांचा आहे. तर दुसरी कारवाई शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी केली असता तेथे जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोईफोडे, पीएसआय बाजड, कॉ गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, ज्ञानदेव टेकाळे,लक्ष्मण इनामे, जनाबाई केवट,सहभागी झाले होते.
आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी काही आरोपी निष्पन्न होतात का याचा शोध पोलीस घेत आहेत. या धडक कारवाईमुळे सकाळी अनेक पान टपऱ्या, किराणा दुकान बंद करून निघून गेले होते. गावात शुकशुकाट पसरला होता. ही कारवाई सकाळपासून सुरू झाली होती.

Post a Comment
0 Comments