Type Here to Get Search Results !

एकच विद्यार्थी निकाल मात्र वेगळा, यंत्रनेचा निष्काळजिपणा कि आणखी काही ?

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,



www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

कालच mhcet चा निकाल लागला असून तो ऑनलाईन प्रसिद्ध झाला आहे. परंतु निकाल ऑनलाईन पाहत असताना दोन लोकांनी निकाल ऑनलाईन सर्च केला असता मात्र विद्यार्थी एक व निकाल अलग दाखविल्या गेला आहे.


"एकाच विद्यार्थ्याचा निकाल वेगवेगळ्या मोबाईल वर चेक केला तर वेगवेगळा दिसत असेल, तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? अशा गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये. संबंधित शैक्षणिक यंत्रणेने तात्काळ स्पष्टीकरण देऊन पारदर्शकता राखावी."विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा निकाल जर संभ्रम निर्माण करणारा असेल, तर प्रश्न विद्यार्थ्यांचा नाही, तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आहे. शैक्षणिक यंत्रणेने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी."




हा एका विद्यार्थिनीचा निकाल आहे जिचा एका मोबाईल मध्ये 30 पर्सेंट तर एका मोबाईल वर 80 पर्सेंट result दाखवत आहे.प्रश्न पडला आहे कि हे काय आहे? काय हा यंत्रनेचा निष्काळजीपणा आहे कि आणखी काही.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad