Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

कुंबेफळ तालुका सिंदखेडराजा येथील गजानन केशव डोळे यांचे विजेचा शॉक लागून निधन,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


जिल्हा प्रतिनिधी : समाधान राठोड,

निधन वार्ता:

बुलढाणा: जिल्ह्यातील कुंभेफळ ता. सिंदखेडराजा येथील ३८ वर्षीय शेतकरी गजानन केशव डोळे हे सकाळपासून शेतीचचे काम करन्यासाठी शेतामध्ये गेलेले होते. शेतातून काम करून घरी आल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम चालू असलेल्या जागेकडे गेले व पाणी उपसत असताना विजेचा जबरदस्त शॉक लागला आणि त्यांचे जागीच निधन झाले.




गजानन केशव डोळे यांचे वय अवघे ३८ वर्ष असतांना ते घरातील कर्ता पुरुष होते. कुटुंब संभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांच्या पाश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण व घर सांभाळणे ही सर्व जबाबदारी गजानन केशव डोळे यांच्यावर होती.त्यांचेकडे जामीन किरकोळ असल्याने ते मजुरी करण्यासाठी लोकांच्या कामाला जाऊन काबाडकष्ट करून आपला परिवार चालवत होते.यांचे आज दुपारी दुखद निधन झाले. आता मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे  त्याच्या कुटुंबावर खूप मोठे संकट आले आहे. कुटुंबीयास दुःख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना.



भावपुर्ण श्रद्धांजली 💐

Post a Comment

0 Comments

Top Post Ad