Type Here to Get Search Results !

बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पाटील साहेब यांनी वादळी वाऱ्यात जोपासली सामाजिक बांधिलकी, वादळाने पडलेले झाड तोडून केला रस्ता मोकळा,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक: 


 लोणार: बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात  सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास दमदार वादळी वारे सुसाट झाले होते. ह्या दरम्यान सुलतानपूर ते बिबी मुख्य हायवेवर राम भरोसे हॉटेल च्या समोर बिबीच्या दिशेने एक भले मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळ्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच *बिबी पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा.पाटील साहेब,पोलीस कर्मचारी अरुण सानप साहेब आणि त्यांची टीम वादळी वारे सुरु असतांना तात्काळ 15 मिनिटामध्ये घटनास्थळी पोहोचली.* आणि मोठा अनर्थ टळला.या वेळी ठाणेदार पाटील साहेब यांनी आपले कर्तव्य बजावत असतांना स्वतः आणि त्यांच्या टीमने झाड तोडून रस्त्यावर होणारे अपघात टाळन्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.यामुळे परिसरात पाटील साहेब आणि टीम चे कुतूहल व्यक्त होत आहे.



रात्रीच्या अंधारात ठाणेदार पाटील साहेब आणि टीम आपण सतर्क राहून मदतीला धावल्याबद्दल धन्यवाद!


     अशाप्रकारे पोलिसांचे चुकीचे व्हिडिओ कुणीही सोशल मीडिया वर प्रसिद्ध करत असतात.पण असे पोलिसांचे कर्तव्य दक्ष पणाचे व्हिडिओ प्रसिद्ध करणे मी माझे कर्तव्य समजतो.*यामध्ये ठाणेदार पाटील साहेबासह पोलीस कर्मचारी अरुण सानप साहेब व अन्य 2 जन प्रामुख्याने हजर होते.यांचे मी खूप अभिनंदन करतो.

- सचिन सानप,खळेगाव


सैकड़ो अक्लमंद मिलते हैं,

काम के लोग चंद मिलते हैं,

जब मुसीबत आती है,

तब *ठाणेदार पाटील साहाब* जैसे पुलिस के शिवाय,

सभी के दरवाजे बंद मिलते हैं।”



*सचिन प्र सानप(खळेगाव)*

Post a Comment

0 Comments

Top Post Ad