Type Here to Get Search Results !

RTI मधून भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यास त्वरित कारवाईचे शासनाचे आदेश

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक :


महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 


मुंबई: माहितीच्या अधिकाराखाली (RTI) किंवा इतर स्त्रोतांद्वारे एखाद्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार किंवा कामात जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे पुरावे मिळाल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.


दिनांक १ नोव्हेंबर २००८ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार —

▪️ कामात हेतुपुरस्सर विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

▪️ गोपनीय अहवालात कसुरीची नोंद

▪️ जिल्हास्तरावर दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश

▪️ तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा


मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हे महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले होते.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad