Type Here to Get Search Results !

बाल अपहरण करणारी महिला पोलिसांच्या हवाली,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक -




पुणे :पिंपरी-चिंचवडमधील काळभोर नगर परिसरात एका महिलेकडून बाल अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. संशयास्पद हालचाली लक्षात येताच सतर्क नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला रोखले. तिच्या बॅगेची तपासणी केली असता चाकू, भूल देणारे पदार्थ आणि स्प्रे आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संबंधित महिलेला पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून पिंपरी पोलिसांकडून तिची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात बालसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad