Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

लाचखोरी भोवली: घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,


हिंगोली : सेनगावमध्ये घरकुल योजनेतील स्वाक्षरीसाठी ग्रामसेवकाने लाच मागितली. तक्रारीनंतर एसीबीने गोरेगाव चौफुली येथे सापळा रचून ग्रामसेवकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.आणि ताब्यात घेतले. ग्रामसेवक हा घरकुल लाभार्थ्यांना स्वाक्षरीसाठी त्रास देत होता.असे लाभार्थ्याने सांगितलं.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad