Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

चिखली शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या विरंगुळ्यात भर घालणाऱ्या ‘नमो उद्यान’ भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. अंकुशरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उपनगराध्यक्षा वैशालीताई खेडेकर, बांधकाम सभापती श्री. सुहासभाऊ शेटे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




चिखली शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्याच्या दृष्टीने ‘नमो उद्यान’ हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येणाऱ्या काळात नागरिकांना विरंगुळा, आरोग्यदायी वातावरण आणि मुलांना खेळण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध होणार असल्याचा आनंद आहे.


चिखलीच्या विकासासाठी अशाच लोकाभिमुख कामांचा संकल्प पुढेही कायम राहील.असे पंडितरावदेशमुख म्हणाले.


नवराष्ट्र मराठी न्यूज,

मुख्यसंपादक : देविदास वायाळ पाटील,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad