आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
ता. प्रतिनिधी : शिवाजी औदगे,
मेहकर: उकळी येथील श्री स्वामी समर्थ क्लासेस ची यशस्वी वाटचाल नवोदय व कॉलरशिप मध्ये छान प्रकारे मार्क्स मिळवून दिल्याबद्दल सर्वप्रथम क्लासेस संचालक व संचालिका मॅडम यांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तसेच सर्व विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स मिळवून पात्र झाले सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन!
संचालक व संचालिका यांनी अनाथ व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत (FREE ) क्लास - १ वर्ष इतर विद्यार्थ्यांसाठीही विशेष सवलत (नियम व अटी लागु ) * शालेय स्पर्धा परीक्षा तसेच इंग्रजी & गणित पाया पक्का करण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.... * सर्व विद्यार्थ्यांसाठी १ महिना FREE क्लास *
-
श्री स्वामी समर्थ क्लासेस उकळी सुकळी, परतापूर,
इयत्ता ५ वी - स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी.२०२५ - २०२६ प्रथम वर्ष निकाल.
संचालक व संचालिका,श्री वैभव मा.बोरे सर सी. कविता सं. नवले मॅडम यांनी दिलेल्या ज्ञानातून यशस्वी विद्यार्थी,
राहुल समाधान काळे - 84.66%
शितल राजु सासवडकर - 80.66%
प्रणव सोपान सासवडकर -78.66%
समर्थ शिवाजी ओदगे -77.33%
प्रेम राजु जाधव - 77.33%
श्रेयश विठ्ठल नवले - 76.66%
सार्थक दिलीप ठाकरे - 74.66%
प्रथमेश रामेश्वर नवले - 74.00%
प्राजक्ता कैलास नवले - 72.00%
वरील सर्व विद्यार्थ्यांनी श्री स्वामी समर्थ क्लासेस मधून यश संपादन केले आहे.
सर्व प्रकारचे क्लासेस Batches,
* १ ली ते १० वी - (State Board/CBSE) * ४ थी स्कॉलरशिप * ५ वी नवोदय * ७ वी स्कॉलरशिप
* ८ वी - NMMS
* स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (सरळ सेवा भरती)
स्थळ : उकळी सुकळी, परतापूर... मारोती संस्थान जवळ, उकळी,
बस स्टँड जवळ, परतापूर
आराध्या नामदेव घाटोळ - 66.66%
शुभम रामकिसन - 62.66%
शिराळे अनुष्का भागवत- 56. 00%
इयत्ता ५ वी - नवोदय विद्यार्थी.
प्रेम राजु जाधव 86.25%
इयत्ता १० वी १ विद्यार्थी
तन्मय दिलीप नालेगांवकर 83.75%
रितु राजेश अंभोरे- 80.00%
सुमित गौतम नरवाडे - 80.00%
नवीन ऍडमिशन सुरु आहेत. ऍडमिन साठी खालील मोबाईल नंबवर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
97672182389373939360 + OPEN 9673739706

Post a Comment
0 Comments