आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हा प्रीतिनिधी :समाधान राठोड,
बुलढाणा: आज दिनांक 28 मे 2026 रोजी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा बैठक घेण्यात आली, ह्या बैठकी संदर्भात रमेश राठोड सर प्राध्यापक सामाजिक चळवळ, गोर सिकवाडी चळवळ, गोरधर्म जातीनिहाय आरक्षण समाजातील विसंगती यावर प्रतिक्रिया दिली.रोहिदास राठोड नशिराबाद ता. सिंदखेडराजा यांनी आरक्षण समिती समितीवरआरोप केले खोटारडे आश्वासन देणारे सरकार, नीट पेपर लीक,शैक्षणिक मुद्द्यावर बोलणे केले सरकारची जबाबदारी समाज चळवळ गोरधर्म गोरबोली गोरसंस्कृती गोर सेना ही चळवळ सदैव भारत भर सदैव समाजात जागृत राहावी. यावर प्रतिक्रिया देण्यात आली.
देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण बंजारा समाज गोरसेना यांनी आपल्या भाषणात आरक्षण मुद्दा, गोर समाज यांच्यातील विसंगती, सरकारांची खोटी आश्वासने समाजातील नेत्याकडून होणारी कशी वीसंगती झाली या बद्दल धडाडीची माहिती आजच्या बैठकीत सांगण्यात आले. समाज हा झुकणारा नाही,समाज हा विकणारा नाही, आज जे काही फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना घाबरणार नाही. समाजात एकजूट आहे आणि एकजूट राहील.तो गोरसेनेशी निगडित आहे. सरकार कितीही खोटारडेपणा वागेल पण समाज हा आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही.आमची लढाई आम्ही देश पातळीवर लढत आहोत.
महाराष्ट्रात आरक्षण मिळेल. भूतो न भविष्य बघता वर्तमनात मिळूनच घेऊ अशी एक आशा गोरसमाजांना मिळून देण्याची आश्वासन दिले आहे.गोर सेना आजच्या घडीला मजबूत आहे. याला कमजोर समजणारे कधीही कमी लेखू नये.एवढीच ग्वाही देतो असे संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Post a Comment
0 Comments