आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
ता. प्रतिनिधी : शिवाजी औदगे,
मेहकर: परतापूर ते सोनाटी रोडवरील नायरा पेट्रोल पंपावर उकळी, सुकळी,घोरधडा,परतापुर,सोनाटी व परिसरातील पेट्रोल पंप मालक राहुलभाऊ वानखेडे यांनी शेतकऱ्या विषयी उदार भावना दाखवून प्रत्येक ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांना व वाहनधारक यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाचे डिझेल देण्याचे मोठे मन दाखवून दिले आहे.नायरा पंप मालक राहुल भाऊ वानखेडे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.
आजच नाही तर इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी मी डिझल वाचून वंचित ठेवणार नाही असे राहुलभाऊ वानखेडे यांनी ठामपणे सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments