Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

देऊळगावराजातील एका दुकानाला लागली भीषण आग,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक -

देऊळगावराजा : देऊळगाव राजा शहरातील मुख्य रास्त्यावरील एका दुकानास सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून दुकानात असलेल्या लाखोच्या मालाचे नुकसान झाले आहे. शहरातील लोकांनी आग विझवण्यास आटोकाट प्रयत्न केले व अग्निशमन ला कॉल केला असता अग्निशमनची गाडी लवकर हजर झाल्याने खूप मोठा अनर्थ टळला नाहीतर आणखी काही दुकानें जळाली असती.




आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad