Type Here to Get Search Results !

लोणार तालुक्यातील बीबी येथे बसस्टॅण्डवरील ट्रॅफिक ने जनता त्रस्त,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,




नवराष्ट्र मराठी न्यूज,

www.navrashtramarathi.in.net


जिल्हा प्रतिनिधी  - समाधान राठोड,

लोणार - बीबी हे गाव जालना ते मेहकर हायरोडवर बसलेले जवळपास ७००० पर्यंत लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे.बीबी गावातील बसस्टॅण्ड भोवतील रस्त्याच्या कडेला गाड्यावले आपला धंदा करून उदरनिर्वाह करतात. मात्र रोड ने रस्त्यालागत आपले चालतेफिरते दुकान थाटल्यामुळे जाणाऱ्या येण्याऱ्या मोठ्या वाहनांना मुख्य म्हणजे महामंडळाच्या बस ला उभे राहण्यास जागा कमी पडत असल्यामुळे रोडवर गाडी उभी करावी लागते त्यामुळे दोन्हीकडून येण्यारी इतर वाहणांना निघण्यास जागा मिळत नाही व ट्रॅफिक जाम होते.


ट्रॅफिकमुळे लागतात लांबचलांब रांगा.

या  ट्रॅफिक मुळे दोन्ही बाजूने लांबचलाब रांगा लागतात व गाड्यावाल्यांना तर त्रास होतो आणि वेळही वाया जातो तसेच  रस्त्याने तासंतास थांबावे लागत असल्यामुळे अर्जंट कामावाल्यांचे कामे वेळेत होत नसल्यामुळे मनस्थिती बिघडते.


प्रशासनाने वेळेत लक्ष देण्याची गरज,

तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बसस्टॅण्ड वरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments