Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

चिखली तालुक्यातील धोत्रा भानगोजी येथे घराला लागली,आग,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,

www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,


चिखली - चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील दगडूबा शिंदे या गरीब शेतकऱ्याच्या घराला रात्री उशिरा अचानक आग लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांची धावाधाव झाली.गावातील लोकांनी दगडूबा शिंदे यांच्या घराकडे आग विझवण्यासाठी धाव घेतली व आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले व  आगीवार नियंत्रण मिळवले.


 नुकसान परंतु सुदैवाने जीवित हानी टळली.

सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु घरातील अन्नधान्य, भांडीकुंडी कपडेलत्ते, आगीत जळून खाक झालेले आहेत त्यामध्ये दगडूबा शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज दगडूबा शिंदे यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad