Type Here to Get Search Results !

प्राथमिक शाळा देऊगांव कोळ येथे महाराष्ट्र दिन केला साजरा,

आंतरराष्ट्रीय, 

राष्ट्रीय,

महाराष्ट्र, 

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


तालुका प्रतिनिधी - गणेश चव्हाण

सिंदखेडराजा -तालुक्यातील देऊळगाव कोळ येथे आज १ मे रोजी प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे. १ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी शिक्षक,विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू गायकवाड,सौ सूनीता अशोक कायंदे सरपंच देऊळगाव कोळ, मुख्याध्यापक श्री गाडे सर व गावकरी मंडळी हे सर्व जन उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments