Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपा चा दारुण पराभव,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,

अशातच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल च्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आकाश पाताळ एक केले. इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये फूट पाडली. मतदानाच्या वेळी मंत्री आशिष शेलार हे मतदान केंद्रांवर उपस्थित राहिले पण हा राजकीय हस्तक्षेप आणि विशेषतः होमिओपथीला महत्त्व देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरुद्ध मोठा लढा देणारे डॉक्टरसुहास पिंगळे आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांना यश आले आणि भाजप पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत पराभव झाला. 




डॉक्टर पिंगळे यांनी पाठिंबा दिलेल्या पॅनेलने नऊ पैकी आठ जागा जिंकल्या आणि त्यांचा एक उमेदवार अवघ्या तीन मतांनी पडला. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपचा पराभव होऊ शकतो आणि तो डॉक्टर पिंगळे यांनी घडवून आणला आहे...

Post a Comment

0 Comments