आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
मुख्यसंपादक -
राजकीय,
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकणातील महत्वाची घडामोड आज घडली, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळाली प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अखेर आपला पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला होता तो पूर्ण केला आणि थोडया वेळापूर्वी अख्या महाराष्ट्राला हादरा दिला.
हजरो कार्यकर्त्यासोबत केला पक्षप्रवेश,
बच्चू कडू,त्यांच्या प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी, नेते, दिव्यांग बांधव यां सर्वांना सोबत घेऊन तसेच हजरो कार्यकर्त्यांनी आज धनुष्यबाण हातात घेतला आहे.

Post a Comment
0 Comments