Type Here to Get Search Results !

उपोषणकर्त्यासोबत पोलिसाची उद्धट वागणूक? संतापजनक प्रकार!

आंतरराष्ट्रीय,


महाराष्ट्र,


क्राईम,


खेळ,


पत्रकारसंघ,


मुख्यसंपादक - देविदास पाटील




अहिल्यानगर -उपोषणकर्त्यासोबत पोलिसाची उद्धट वागणूक? संतापजनक प्रकार उघडकीस.

बोलण्याची पद्धतच नाही!

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या उपोषणादरम्यान एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. शेख नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला बळजबरीने पत्र देत, ते वाचण्यासाठी वेळ न देता हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात घडलेला प्रकार स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला जात आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अशा अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.


Post a Comment

0 Comments