आंतरराष्ट्रीय,
महाराष्ट्र,
क्राईम,
खेळ,
पत्रकारसंघ,
मुख्यसंपादक - देविदास पाटील
नवराष्ट मराठी मीडिया -
आष्टी तालुक्यातील जामगाव ते ह.ना. आष्टा रोडवर एक धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्याने बांधावर आग लावताच, तेथे सावलीसाठी लावलेली (एरटिगा) चारचाकी गाडी जळून पूर्णतः भस्मसात झाली...
उन्हाळ्यात बांधाला जाळताना काळजी घ्या.. आष्टी तालुक्यातील जामगाव-हा.ना.आष्टा रोड वरती घडलेली ही घटना आहे... 🔥 शेतकऱ्याने बांध पेटविला, सावलीत उभी असलेली एरटिगा Ptsd जळून खाक झाली..
चारचाकी गाडी क्षणात राखरांगोळी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात शेतात आगीपासून काळजी घेण्याचा इशारा या घटनेने दिला आहे...

Post a Comment
0 Comments