Type Here to Get Search Results !

जिल्हापरिषदेच्या सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश, पालकांचे स्वागत!

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


जिल्हा प्रतिनिधी - समाधान राठोड  -

 बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कुंबेफळ येथे चालू वर्षाचे सत्र पहिली साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.या ठिकाणी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे भव्य स्वागत करण्यासाठी गावातील काही प्रतिष्टीत नागरिक उपस्तीत होते.

 

जिल्हापरिषद शाळेमध्ये प्रवेश  घेण्याऱ्या विद्यार्थी, पालकांचे  पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सरपंच व सरपंच पती राजेश इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पवार,गावातील आदर्श शिक्षक श्री सुदाम कांगणे सर,बाबाराव नर्सिंग राठोड,अनिल डोळे,लक्ष्मण चव्हाण, समाधान वाघ सर हे सर्व जन उपस्थित होते.


कुंभेफळ गावातील आदर्श घेऊन राज्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत पालकांनी आपापल्या मुलांना प्रवेश देऊन सरकारी शाळांची प्रगती करण्यासाठी पुढे यावे कि, जेणेकरून सरकारी शाळा बंद न पडता गोरगरीब विद्यार्थी त्याच शाळेत मोफत शिक्षण घेऊन पुढे जातील.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad