Type Here to Get Search Results !

महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे आज बुलढाणा दौऱ्यावर!

 ब्रेकिंग न्यूज -

मुख्यसंपादक- देविदास वायाळ पाटील


महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज दि. 29 एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवार चाचपनी साठी महसूल मंत्र्याचा हा दौरा महत्वाचा मानला जाऊ शकतो.

याआधीच विधानपरिषद उमेदवार म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे यांचे नाव समोर आलेले होते महसूल मंत्र्याच्या या दौऱ्यामुळे आणखी एक आमदार विधानपरिषद रूपात बुलढान्याला मिळणार की काय अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मा. महसूल मंत्री बुलढाणा ज़िल्ह्याच्या महसूल विभागाचा आढावा ही घेऊ शकतात.शेतरस्ते,पांदनरस्ते,पोटहिस्सा मोजणी संदर्भात व इ. विभागात आढावा घेतला जाऊ शकतो.


Post a Comment

0 Comments