Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

वर्दीतील पोलीस कर्मचारी भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या पायाशी लोटांगण घेत असल्याचे निदर्शनास, सोसिएल मीडियावर वायरल,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

हिंगोली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागातील पोलीस कर्मचारी वर्दीवर असताना, हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या पाया जवळ बसून लोटांगण घेत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.




जर हे छायाचित्र खरे असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलीस दलाच्या शिस्त, निष्पक्षता आणि स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.पोलीस हे कोणत्याही राजकीय व्यक्तीचे वैयक्तिक सेवक नसून, ते भारतीय राज्यघटनेप्रती निष्ठा बाळगणारे कायद्याचे रक्षक आहेत. वर्दीचा सन्मान आणि पोलीस दलाची प्रतिष्ठा अबाधित राहणे ही शासनाची जबाबदारी आहे.


> या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे.

> संबंधितांवर नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी.

> पोलीस दलाची निष्पक्ष प्रतिमा कायम राखण्यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी.


लोकशाहीत व्यक्तीपेक्षा कायदा मोठा आहे आणि वर्दीचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad