Type Here to Get Search Results !

कुंभमेळा घोटाळा प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या दोन नातलगांना अटक,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक : 

नाशिक: नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीचा वापर करून तब्बल ५९१ कोटी रुपयांची कामे दाखवत बनावट वर्क ऑर्डर काढल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.



महत्त्वाचे मुद्दे: 

▪️ जळगाव जिल्ह्यातून तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक.


▪️ अटक करण्यात आलेले आरोपी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील रहिवासी. 


▪️ पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत ५९१ कोटी रुपयांच्या ५ बनावट वर्क ऑर्डर समोर.


▪️ नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad