Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

हरवला आहे,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी येथील सादेक शेख हा मुलगा वय अंदाजे 20 वर्ष हा दिनांक 07/08/2026 वार शुक्रवार ला सकाळी घरातून रागाने  निघून गेला आहे. त्याच्या कुटुंबातील आई ,भाऊ,बहीण खूप रडत आहे. आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे कि हा फोटो पाहून कुणाला कुठेही आढल्यास त्वरित खालील मो. नंबर वर संपर्क करा. 




कुणाला सापडल्यास संपर्क करा 🙏

मो. 9860526013

मो. 9112262780

मो. 9356938075

Post a Comment

0 Comments

Top Post Ad