आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मेहकर: रिसोड सोनाटी रोड वरून लालगाडी सुसाट निघाली पोलिसांनी पाठलाग सुरू केला आणि मेहकरच्या गणपुर फाटावर उघड झाला थरार मुक्या कारवाईतील अटल गुन्हेगार धारदार शास्त्रासह केल जेरबंद.
मेहकर तालुक्यात आज पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे मोक्या कारवाईतील आणि रेकॉर्डवरील गुन्हे लाल रंगाच्या गाडीतून मेहकर शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना मिळतात.
पोलीस यंत्रणा क्षणाचाही विलंब न करता अलर्ट झाली प्राथमिक माहितीनुसार रिसोड सोनाटी रोड मार्गाने मेहकर कडे येणारी MH-31FA-5820 क्रमांक लाल रंगाची गाडी ज्यांच्या मागील काचावर जगदंब असे लिहिलेले होते ही गाडी पोलिसांच्या नजरेत पडली पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला मात्र चालकाने गाडी न थांबवता तो भरधाव वेगाने बायपास मार्गे सारंगपूर बरटाळा फाट्याकडे पळवली यानंतर पोलिसांनी सिनेमास्टाईल पाठलाग करत गणपुर फाट्याजवळ गाडीला शीतापीने अडवले गाडी थांबताच चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यातील एक जण प्रसार झाला तर दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले अमोल भोसले वय 25 राहणार बरटाळा आणि अजय दहीमल भोसले राहणार वरदडा अशी अटक आरोपीची नाव आहेत गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यात लाकडी मुठीचा सुरा चाकू धारदार सुरी ऑटोमॅटिक चाकू आणि रेडमी मोबाईल DatsunRedi-Go गाडी आता एकूण 2 लाख 66 हजार 850 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फरार आरोपीचा शोधासाठी परतापूर उकळी आणि सुकळी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
अमोल भोसले हा अटल गुन्हेगार असून त्याच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मेहकर खामगाव लोहा अहमदपूर आणि रिसोड येथील पोलीस ठाण्यात अर्म अॅक्ट खुणाचा प्रयत्न चोरीसारखे गंभीर गुन्हे नोंद आहे पोलिसांनी आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडील खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला धारदार शास्त्रे सूरा आणि चाकू एक रेडमी नोट 13 5g मोबाईल लाल रंगाची डॅटसन रेडी गो कार किंमत दोन लाख 50 हजार रुपये एकूण मुद्देमाल दोन लाख 66 हजार 850 रुपये जप्त करण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीपोलीस अधिकारी संतोष खाडे,सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सपोनि,संदीप बिरांजे , प्रदीपकुमार राठोड, पोउपनि, किरण खाडे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने हि कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

Post a Comment
0 Comments