Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मुसळधार पावसामुळे बीबी येथील आठवडी बाजाराचे हाल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,

बुलढाणा: महिन्याच्या प्रत्येक शनिवारी बीबी येथील जुन्या पोलीस चौकी भागात दुपारी आठवडी बाजार भरत असतो. मात्र आज सकाळपासून सततधार पाऊस चालू असल्यामुळे येथील आठवडी बाजारांचे बेहाल झालेले आहे. येथील बाजाराला परिसरातील  10 ते 12 खेडे जोडलेले आहेत.मंडळी काम धंदा करून सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बाजाराला येत असतात.परंतु आज सकाळपासून सतत पावसामुळे बाजारात आपले दुकान घेऊन बसणारे भाजीपाला विक्रेते व इतर दुकानदार मात्र दुकान लावण्यासाठी चालू असलेल्या पाऊसाने खाली चिखल असल्याने आपले दुकान लावू शकले नाही. तर काहींनी लावले असतांना बाजारात नेहमीसारखे ग्राहक आलेले नसल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.





Post a Comment

0 Comments

Top Post Ad