Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास, रुजू होण्याआधी जीवने कुटुंबावर काळाचा घाला,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

अमरावती: "समृद्धी ऍक्सिडेंट "अकोल्यात नव्या पदावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जीवने कुटुंबाचा प्रवास समृद्धी महामार्गावरच कायमचा थांबला. धामणगाव रेल्वेजवळील चॅनल क्रमांक १०६ परिसरात भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.




घरात पदोन्नतीचा आनंद, नव्या जबाबदारीची स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्याची आस... मात्र, नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. अकोल्यात नव्या पदावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जीवने कुटुंबाचा प्रवास समृद्धी महामार्गावरच कायमचा थांबला. धामणगाव रेल्वेजवळील चॅनल क्रमांक १०६ परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे. 



Post a Comment

0 Comments

Top Post Ad