Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

पाचवीच्या पाठ्यपुस्तकात 'निंबूडा-निंबूडा' गाण्याचा समावेश; शिक्षण विभागाच्या निर्णयाची देशभरात चर्चा,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

ओडिसा: हिंदीच्या पाठ्यपुस्तकात बॉलिवूडमधील लोकप्रिय 'निंबूडा-निंबूडा'या गाण्याच्या ओळींचा समावेश केल्याने देशभरात चर्चा सुरू झाली आहे.




ओडिशा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकात बॉलिवूडमधील लोकप्रिय 'निंबूडा-निंबूडा'या गाण्याच्या ओळींचा समावेश केल्याने देशभरात चर्चा सुरू झाली आहे. हे गाणे 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाले होते. नवीन अभ्यासक्रमात या गीताचा समावेश करण्यामागे विद्यार्थ्यांना लोकसंस्कृती, लोकभाषा आणि भारतीय सांस्कृतिक वारसा समजावून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad