आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे व्यापाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या आणि पोलिसांनाच शिवीगाळ करून धमकावणाऱ्या दोन माथेफिरू तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर किल्लारी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या प्रकारानंतर पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments