Type Here to Get Search Results !

बीबी परिसरात महावितरणची बत्ती गुल,


आंतरराष्ट्रीय


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



जिल्हा प्रतिनिधी - समाधान राठोड,

 बीबी : बीबी, दुसरबिड, मलकापूर व इतरही काही पॉवरहाउस पासून ग्राहकांपर्यंत पोहचणारी वीज मागील ४ दिवसापासून परिसरातील कित्येक तास लपंडाव खेळत आहे. संपूर्ण विजपुरवठा ७ ते ८ तास अखंड गायब राहात असतो. कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता वीज गायब राहत आहे.




आशातच तापमान ४० अंशाचे पार तापत असून अशा परिस्थितीत घरामध्ये अति उकाडा जाणवत आहे. लहान वीज ग्राहकांना उकड्यापासून खूप प्रमाणात त्रास होत आहे. त्यापेक्षा लहान लहान बाळांना तर अति तापमाणामुळे बिमाऱ्या वाढण्याचे दाट लक्षणे आहेत.घरात लहान मुलं उकाड्यापासून हैराण झालेली आहेत. काही लोकांची विजेच्या भरोशावर चालणारीकामे ठप्प झाली आहेत.


महावितरण वर सरकारने वेळीच लक्ष देण्याची गरज असतांना मात्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांचीच मनमानी चालवत आहेत.नियम कायदा तर अधिकारी जुमनातच नाहीत.वेळीच महावितरणने लक्ष घालावे ही जनतेतुन मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad