आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
धुळे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदाराम आणि रंजू देवी असे या दुर्दैवी मृत दांपत्याचे नाव आहे.
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदाराम आणि रंजू देवी असे या दुर्दैवी मृत दांपत्याचे नाव आहे.
डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची केली हत्या,
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदाराम आणि रंजू देवी असे या दुर्दैवी मृत दांपत्याचे नाव आहे.
मुलीचे लग्न पार पाडून घरी परतले अन्..
मिळालेल्या प्राथम हे दांपत्य आनंदाने घरी परतले होते. राग अनावर झाल्याने संशयित आरोपी मुलाने रागाच्या भरात थेट घरात ठेवलेल्या मुसळाने दोघांच्याही डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम आणि रंजू देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पळून जाण्याचा प्रयत्न फसला,
या अनपेक्षित आणि क्रूर हल्ल्यानंतर संशयित आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या परिसरातील जागरूक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
मुलीच्या लग्नानंतर शोककळा,
याप्रकरणी शिरपूर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे. ज्या घरात काही तासांपूर्वीच मुलीच्या लग्नाची मंगलमय चर्चा आणि आनंदाचे वातावरण होते, तिथेच आता आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मोठी शोककळा पसरली असून संपूर्ण धुळे जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments