Type Here to Get Search Results !

एसटी बसने उडवल्या १० ते १२ दुचाकी, बुलढाणा चिखली रोडवरील थरार,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक -


एसटी बसने उडविल्या १० ते १२ दुचाकी गाड्या,

बुलडाणा ते चिखली महामार्गावरील थरारक घटना,


चिखली - बुलडाणा ते चिखली महामार्गावरील हातनी गावाजवळ  एक भरधाव जाणाऱ्या एसटी बसने १० ते १२ दुचाकी, मोटारसायकल उडविल्या,सुदैवाने जीवित हानी झाली नाही, आज ७ मे रोजी दुपारी २:१०  वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस, वादळ सुरू असल्याने अनेक दुचाकी चालक पावसामुळे झाडाखाली आश्रय घेत होते आणि त्यांच्या दुचाकी रोडच्या बाजूला उभ्या होत्या मात्र रोडने येणाऱ्या अनियंत्रित झालेल्या बसने उभ्या असलेल्या सर्व गाडयांना धडक दिली.

 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad