Type Here to Get Search Results !

डॉ गौरी पंडितकर हिच्या जन्मदिनानिमित्त तिच्या आई -वडिलांनी दिले ६० वंचित बालकांना भोजन,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


तालुका प्रतिनिधी : शिवाजी औदगे,

मेहकर : मेहकर येथील अभिषेक ज्वेलर्सचे मालक श्री संजय पंडितकर व सौ. शीतल संजय पंडितकर यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांनी आपली मुलगी डॉ. गौरी पंडितकर हिच्या जन्मदिनानिमित्त हिवराआश्रम येथे जाऊन नित्यानंद सेवा प्रकल्पातील ६० वंचित बालकांना मिष्ठान भोजन आणि शालेय साहित्य वाटप केले आहे.



संजय पंडितकर व सौ. शीतल पंडितकर या दाम्पत्याचे परिसरात कुतूहल व्यक्त केले जात आहे. असेच आपण सर्वांनी वायफळ खर्च न करता आपल्या मुलामुलींचे वाढदिवस अनाथ आश्रमात किंवा गरजू बालकांना साहित्य वाटप करून व भोजन देऊन साजरे करावेत अशी भावना पंडितकर कुटुंबाने व्यक्त केली आहे.







Post a Comment

0 Comments

Top Post Ad