Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मलकापूर पांग्रा येथे केली छ. संभाजी महाराजांची जयंती साजऱी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


तालुका प्रतिनिधी- गणेश चव्हाण'

सिंदखेडराजा : मलकापूर पांग्रा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त पूजन करण्यात आले. सकाळी गावातील सर्व नागरिकांनी छ. संभाजी महाराजांची प्रतिमेची स्थापना करून महाराजांना हार घालून पुष्पवर्षाव करून पूजन केले.

त्यावेळी गावातील पोलीस पाटील सोनुने, माननीय सरपंच, कैलास देशमुख, गणेश चव्हाण, शरद आटोळे , उजेश टाले , प्रवीण देशमुख, निलेश टाले व इतर महिला, पुरुष मंडळी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad