Type Here to Get Search Results !

सोनाटी ते रत्नापूर रस्त्यावर चालू असलेले विद्युत खांबाचे नियमाबाह्य काम थांबवा - अमर तुरुकमाने

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



तालुका प्रतिनिधी - शिवाजी औदगे,


मेहकर : उकळी येथील पावरहाउस पासून रत्नापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने एक विद्युत सप्लाय चे खांब लावण्याचे काम चालू आहे परंतु सादर विद्युत पोलचे काम कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता चालू आहे.


उपरोक्त माहिती नुसार रोडच्या कडेने जाणाऱ्या विद्युत चे पोल हे रोडच्या मध्यापासून ९० मिटर अंतर असावे लागतात. परंतु अमर तुरुकमाने यांनी दिलेल्या तक्रारिनुसार लावल्या जात असलेले विजेचे खांब हे २ मिटरच अंतरावर लावणे चालू आहेत. आणि ते खांब एमआयडीसी च्या हद्दीत व रोडच्या हद्दीत उभे केले जात आहेत.भविष्यात सदर खांबानी वाहतुकीस त्रास होऊ शकतो व अपघात नाकारता येणार नाही.आणि कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा रीतसर आदेश न घेता चालू असलेले काम थांबवून रीतसर व नियमानुसार काम करण्याची मागणी अमर तुरुकमाने यांनी मा. आमदार सिद्धार्थ खरात व उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर यांच्याकडे तक्रारिद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad