Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मा.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा संपन्न,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक - देविदास वायाळ,

मुंबई : मा. महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे  सुपुत्र संकेत आणि सून सौ.अनुष्का यांच्या बाळाचा अर्थात मा. नामदार चंद्रशेखर बावनकुळे व सौ. ज्योतीताई यांच्या लाडक्या नातवाचा नामकरण सोहळा मुंबई येथील शासकीय निवासस्थानी अत्यंत आनंदी, मंगलमय आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला आहे.





त्यांच्या नातवाचे नाव ‘शिवाय’ असे ठेवण्यात आले आहे. भगवान शिवाचे आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा सदैव माझ्या लाडक्या शिवायच्या पाठीशी राहो, त्याचे आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम संस्कार आणि यशाने उजळून निघो, हीच प्रार्थना.अशी प्रार्थना त्यावेळी त्यांनी केली.‘शिवाय’च्या आगमनाने माझे, सौ. ज्योतीचे तसेच संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य आनंदाने उजळून निघाले आहे. सर्व आप्त, कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा झालेला हा आनंदसोहळा अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.





Post a Comment

0 Comments

Top Post Ad