Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

छत्रपती संभाजीनगर हादरल! टेंभापुरी धरणात तीन कामगारांचा बुडून मृत्यू,


आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक  -


छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव एमआयडीसी मध्ये  बाहेरील अनेक कामगार कामासाठी येत असतात. मात्र कामगार दिनाच्या सुट्टीचा दिवशी आनंद घेण्यासाठीकाही कामगार मित्र बाहेर पडले. पोहायला गेलेल्या तिघा तरुण कामगारांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. हे तिघेही रांजणगाव एमआयडीसी येथे कामगार म्हणून कार्यरत होते.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad