Type Here to Get Search Results !

बीड पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेबांच्या सौभाग्यवती IRS निकिता विलास यांची छत्रपती संभाजीनगर येथे सहआयुक्त म्हणून नेमणूक,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

बीड पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेबांच्या सौभाग्यवती IRS आयकर अधिकारी नितिका विलास यांची छत्रपती संभाजीनगर येथे Joint Commissioner of Income Tax (Exemption) म्हणजेच आयकर सहआयुक्त (सवलत) म्हणून नेमणूक झालेली आहे..




आयकर सहआयुक्त (सवलत)हे पद भारतीय महसूल सेवेतील (IRS) एक वरिष्ठ अधिकारी आहेत, जे धर्मादाय संस्थांशी संबंधित कर कायद्यांचे प्रशासन करण्यासाठी जबाबदार असतात..


 त्यांचे कार्यालय ट्रस्ट आणि ना-नफा संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया पार पाडते, कर सवलतीच्या दाव्यांवर देखरेख करते आणि आयकर कायद्यांतर्गत अनुपालन सुनिश्चित करते...


कावत पती - पत्नी हे प्रशासकीय व्यवस्थेतील पॉवरफुल जोडी असून दोन्हीही देशातील अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षा द्वारे शासकीय सेवेत आलेले आहेत.. या नवीन जबाबदारीबद्दल खूप खूप अभिनंदन!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad