Type Here to Get Search Results !

आज नागपुरात संपन्न झाली जलक्रांती परिषद,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक - 

 नागपूर : महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पामार्फत केलेल्या तलाव निर्मितीच्या कार्याची दखल आज नागपूरात झालेल्या जलक्रांती परिषदेत घेण्यात आली. केंद्रीय मंत्री ना. मा. नितीन गडकरी साहेब यांच्या पूर्ति सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेला देश भरातून जलयोद्धे हजर होते. 




Nana Patekar - नाना पाटेकर Makarand Anaspure - मकरंद अनासपुरे Nitin Gadkari महाराष्ट्र सरकारचे मंत्री मा. संजय राठोड जी, मंत्री मा. Adv आशिष जयसवाल जी, मंत्री मा. पंकज भोयर जी, कुलगुरू, तसेच बरेच आमदार महापौर कार्यक्रमाला उपस्थित होते. कविवर्य सुरेश भट सभागृह मध्ये हा कार्यक्रम पार पडला. प्रकल्पाच्या वतीने अनिकेत ने सत्कार स्विकारला.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad