Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

यवतमाळ शहरात वायफाय ऑफिसला आग...

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

शहरात वायफाय ऑफिसला आग...

यवतमाळ : यवतमाळ शहरात असलेल्या वायफाय ऑफिस ला आग लागली आहे. हे ऑफिस फिटनेस फॅक्टरी जिमच्या बाजूला,डॉ.वर्षा चव्हाण यांच्या हॉस्पिटल परिसरात,आर्णी रोड ते दाते कॉलेज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आहे




यवतमाळ शहरातील आर्णी रोड परिसरात दुपारच्या सुमारास एका वायफाय ऑफिसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अग्निशमन दलाच्या गाडयांना प्रचारण करण्यात आले आहे.लोकांमध्ये धावपळ सुरु असून शेजारील बिल्डिंग धारकांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


आग विझवण्याचे आटोकट प्रयत्न चालू आहे. आग एवढी भीषण आहे कि नियंत्रण मिळणं खूप कठीण आहे. नुकसानीची माहिती अद्याप मिळाली नाही.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad