Type Here to Get Search Results !

जेसीबी आमच्या गावात आणून धंदा करू नको म्हणत केली बेदम मारहाण, सोनपेठ तालुक्यातील घटना,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बीड: आजची बिडमधील घटना.आमच्या परळीला बदनाम करू नका म्हणायचं आणि आम्ही किती गुंड आहोत आमचं कुणी काहीच वाकड करू शकत नाही असं म्हणून गोरगरीब बघून मारायचं. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या काळात? आपणच गृहमंत्री आहात.का आपला गुन्हेगारीवर वाच राहिलेला नाही? 




प्राप्त माहितीनुसार सदर घटना ही सोनपेठ तालुक्यातील असून बेदम मारण्याचे कारण एवढंच आहे कि या तरुणाला जेसीबी, पोकलंड  आमच्या गावात येऊन धंदा करू नको म्हणून मारहाण झाली आहे. आरोपी कोणत्याही जातीची असो काही घेण देन नाही.आरोपी ला जात नसते.धंद्यास गेलेल्या तरुणाला अशी दादागिरी करून बेदम मारणे कितपत योग्य आहे? मारेकरी म्हणतायत आमच्या गावात पोकलँड /जेसीबी आणू नका. काय शासनाने बंधने घातलीय का? कि काही आदेश काढलेले आहेत? एका विशिष्ट समाजाच्या  तरुणांचा काही दोष नसताना धंद्यासाठी येऊ नको म्हणत विनाकारण बेदम मारहाण करणे हे मा. गृहमंत्र्यांना योग्य वाटते काय? कारवाई व्हायलाच हवी. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad